परळी वैजनाथ : कु. अनुजा वाल्मीक नागरगोजे, विद्यार्थिनी – नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाडझरी, तालुका परळी (वै.), जिल्हा बीड, हिची १२वी सायन्सची ट्रान्सफर सर्टिफिकेट (T.C.) परळी ते मांडेखेल प्रवासादरम्यान हरवली आहे.
सदर टी.सी. कोणाला सापडल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क साधावा:
📞 मो. 9730514898
ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दत्ता नागरगोजे यांनी जनाधार न्यूजला दिली आहे.
प्रतिनिधी: माणिक बनसोडे (9764710266)