कागल,गडहिंग्लज, व उत्तुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन, गडहिंग्लज आयोजित गणराया अवॉर्ड आणि 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी किरण कदम, प्रकाशभाई पताडे, सतीश पाटील, हारुण सय्यद, सुरेश कोळकी, अशोक मेंडुले, गुंडू पाटील, अमर मांगले, महेश सलवाले, शिवराज पाटील, उदय परीट, संतोष चिकोडे, राजू पाटील, दीपक कुराडे, सौ. शर्मिली पोतदार, सौ.लक्ष्मी घुगरे, चौ.रेश्मा कांबळे, सौ. अरुणा कोलते, सौ. शशिकला पाटील, सौ. सुनिता दळवी, सौ. सुरेखा कांबळे व मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी व तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.