( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
भारती हॉस्पिटलने आउटलुक हेल्थ बेस्ट हॉस्पिटल रँकिंग 2025 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. डॉ पतंगरावजी कदम यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच भारती हॉस्पिटल पुणे व सांगली येथे उभारले.
डॉ.सौ.अस्मिता ताई कदम जगताप, आ.डॉ.विश्वजीत पतंगराव कदमसाहेब कदमसाहेब यांनी भारती हॉस्पिटलला आणखी मजबूत केले आहे.
आरोग्यसेवा योंग्य उपचार निश्चित करण्यात डॉ.सौ.अस्मिता ताई कदम जगताप, आ.डॉ विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांच्या अभ्यासपूर्ण अचूक मार्गदर्शनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
आज त्यांच्या दूरदृष्टीचा भाग म्हणून भारतातील सर्वोत्तम मल्टी-स्पेशालिटी पैकी भारती हॉस्पिटलला 17 वा क्रमांक मिळाला आहे. पश्चिम विभागीय सर्वोत्तम बहुविशेष रूग्णालयामध्ये भारती हॉस्पिटलला 15 वा क्रमांक मिळालाआहे.
पुण्यातील सर्वोत्तम बहुविशेष रूग्णालया पैकी भारती हॉस्पिटला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
भारती हॉस्पिटलचे उद्दीष्ट प्रत्येकाची काळजी हे आहे. आरोग्यसेवा, रुग्णांची काळजी घेण्यासाठी आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये मोठा बदल होत आहे.
बेस्ट हॉस्पिटल रँकिंग 2025 मध्ये अव्वल क्रमांक मिळवल्याबद्दल संपूर्ण भारती हॉस्पिटल टीमचे अभिनंदन होत आहे.