प्रतिनिधी: माणिक बनसोडे (9764710266 )
दिनांक 14 जुलै 2025 रोजी सोमवार संध्याकाळी 6:00 वाजता. सुभाबाई गोविंद मस्के यांचे वृत्त वृद्धापकाळाने निधन झाले आहे. या निधनाची वार्ता समजतात मस्के परिवारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ समाज समाजसेवक आयु. नारायण मस्के यांच्या आई होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजतात संपूर्ण नगापूर गावामध्ये शोक कळा पसरले आहे. त्यांचा उद्याअंत्यविधी दिनांक. 15 जुलै 2025 रोजी मंगळवार या दिवशी नागापूर समशान भूमीमध्ये होणार आहे. तरी सर्वांनी अंत्यविधीसाठी उपस्थित राहावे. असे सारथी महाराष्ट्राचा न्यूज ला दिलेला प्रसिद्धीपत्रकात डॉ. मस्के यांनी म्हटले.