धामोरी (प्रतिनिधी: अथर्व वाणी) – खोकडमाळवाट रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे शेतकरी वर्गाला शेतमाल वाहतुकीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.
© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.
WhatsApp us