( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या -वतीने आज दिनांक ३ ऑगस्ट 2025 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती विटा शहरातून क्रांतिसिंहांच्या नावाचा जयजयकार करीत प्रतिमेची मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थीचे झांजपथक सादर करण्यात आली. मिरवणूकीमध्ये शिक्षक, विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होता.
या मिरवणूकीस संस्थेचे अध्यक्ष मा. श्री .सुभाष पवार, संघटक मा.श्री सुभाष पाटील, सचिव मा. भी नानासाहेब पाटील मा. सौ. स्वाती पाटील, मा.श्री रणजित पाटील, मा.मी इंद्रजित पाटील मा.श्री सागर पाटील, मा.श्री विलास पाटील, क्रांतिसिंह कुटुंबीय दोन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

