( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण सण 2024-25 चे निकाल जाहीर झाले आहेत यात मध्ये महानगरपालिकेने यावर्षीच्या सर्वेक्षणातील सुपर स्वच्छ लीग या विशेष श्रेणी त विटा नगरपालिकि देशात अव्वल स्थानी आली असलेले विटे शहरात ठेकेदार साई गणेश इंटरप्राईजेस चे सर्व सफाई कामगार यांनी विटे शहरांमध्ये जल्लोष करून फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष केला या संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये शहरातील सफाई कर्मचारी यांचा नगरपरिषदेमध्ये मान सन्मान करण्यात आला तसेच यावर्षीच्या सर्वेक्षणातील विटा नगर परिषदेला सुपर स्वच्छ लीग या विशेष श्रेणीत विटा नगरपरिषद देशात अव्वल स्थानी आले असल्याने दिल्ली येथे 17 जुलै रोजी विटा नगर परिषदेचा राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरव होणार आहे

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2024-25 मध्ये सुपर स्वच्छ लीग ही एक नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती मागील तीन वर्ष प्रशासकीय काळामध्ये स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आले आहे
देशभरातील मोजक्या शहरांमध्ये विटेशियलने आपले स्थान निर्माण केले आहे यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब प्रशासक विक्रम बांदल साहेब मुख्य अधिकारी विक्रम सिंह पाटील साहेब उपमुख्य अधिकारी स्वप्निल खामकर साहेब आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे साहेब सिटी कॉर्डिनेटर संतोष लोखंडे तसेच ठेकेदार साई गणेश इंटरप्राईजेस चे सर्व सुपरवायझर सर्व ड्रायव्हर सर्व महिला व पुरुष कर्मचारी यांचा या यशात वाटा आहे