नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत – लक्ष्मणराव शिंदे
तालुका प्रतिनिधी – जनार्दन हाटकर | नांदेड नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी व पारदर्शकता वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, ...