राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद.
पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक. पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मिळाला वाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन. ...