शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा.
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे)शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून मुकरीची वाडी आणि लालवाडी ...