घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन
उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची ...