सागर शिंदे पाटील प्रतिनिधी
आज भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष *मा.आ.श्री विजयराजजी शिंदे साहेब व चिखलीच्या विकास कन्या आमदार सौ. श्वेताताई विद्याधरजी महाले पाटील यांच्या शुभहस्ते विलास भाडाईत साहेब यांना भाजपा सहकार आघाडी चिखली तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी भाजपातील अनेक ज्येष्ठ तथा युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नियुक्ती बद्दल विलास भाडाईत साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या 🌹