रिपोर्टर म्हणून आमच्यासोबत सामील व्हा!
तुम्हाला सत्य, पारदर्शक आणि प्रभावी पत्रकारितेची आवड आहे का? जगभरातील घडामोडींची सखोल माहिती देऊन लोकांना जागरूक करण्याची प्रेरणा वाटते का? तर, जनाधार न्युज मध्ये तुमचं स्वागत आहे!
आम्ही शोधत आहोत:
• उत्साही, मेहनती आणि जबाबदार पत्रकार
• स्वतंत्र विचार करणारे आणि सत्याचा शोध घेणारे
• घडामोडींचे त्वरित आणि अचूक वर्णन करणारे
प्रतिनिधी झाल्यावर तुम्हाला खालील गोष्टी मिळतील :
• ओळखपत्र
• नियुक्ती पत्र
• प्रशिक्षण
तुम्ही जर पत्रकारितेच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्यास उत्सुक असाल, तर तुमचा रेझ्युमे आणि लेखन नमुना आम्हाला खालील क्रमांक वर WhatsApp द्वारे पाठवा:
संपर्क क्रमांक: 09673119868
तुमच्या उमेदवारीची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. चला, एकत्रितपणे सत्याची कहाणी जगाला सांगूया!
जनाधार न्युज– सत्याच्या शोधात, आम्ही तुमची वाट पाहत आहोत!