• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

पडीक जमीन येणार ओलिताखाली

Janadhar News by Janadhar News
May 29, 2025
in कृषी
0
पडीक जमीन येणार ओलिताखाली
0
SHARES
13
VIEWS

(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
खानापूर तालुक्यात रोहयोजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. सुमारे 140 विहिरीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पडीक जमीन आत्ता ओलिताखाली येणार आहे.
खानापूर तालुक्यात 19159 जॉब कार्ड धारक आहेत. 35635 मजुरांची नोंद झाली आहे. सिंचन विहीर, जल तारा, शोषखड्डा, बांबू लागवड, रेशीम तुती, फळबाग लागवड आदी माध्यमातून मजुरांना काम उपलब्ध झाले आहे. चालू आर्थिक वर्षात जलतारा एक हजार कामे, शोषखड्डे 150 कामे, 20 हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन केले आहे.
सिंचन विहिरीसाठी 4 लाख 74 हजार, बांबू लागवडीसाठी 5 लाख, शोषखड्ड्यासाठी 3300, जलतारासाठी 4500, जनावरांच्या गोठ्यासाठी 70 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

Tags: Pradip Joshi
Previous Post

थेपडे विद्यालयाच्या इ.१०वी व इ.१२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन केला सत्कार

Next Post

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

Related Posts

कृषी विभागाकडून खरीप पीक बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन
कृषी

कृषी विभागाकडून खरीप पीक बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन

May 22, 2025
नाशिक जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निसर्गाचा लहरीपणा भोवणार….!
कृषी

नाशिक जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निसर्गाचा लहरीपणा भोवणार….!

April 24, 2025
डाळ मिल: शेतकऱ्यांसाठी आर्थिक विकासाची नवी दिशा
कृषी

डाळ मिल: शेतकऱ्यांसाठी आर्थिक विकासाची नवी दिशा

April 7, 2025
Next Post
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

June 7, 2025
शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

June 7, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 6, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group