• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

Janadhar News by Janadhar News
June 7, 2025
in ताज्या घडामोडी
0
मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा
0
SHARES
53
VIEWS

परळी प्रतिनिधी : माणिक बनसोडे
नागापूर कॅम्प साम्यक मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप करून. डॉ. मुंजा मस्के यांचा 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी मा. भागवतराव मुंडे परळी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा नागापूर ग्रामपंचायत सदस्य व भारतीय दलित पॅंथर चे परळी तालुका अध्यक्ष मा. माणिकराव बनसोडे . जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष मा. प्रेम बनसोडे , उपाध्यक्ष. धम्मानंद बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य विजय बनसोडे, रवी कुमार बनसोडे, सचिन गोडबोले, सम्राट मुंडे, रवींद्र आदोडे, इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होते. डॉ. मुंजा मस्के यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख मान्यवरांनी 35 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कार्यक्रमासाठी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच साम्यक मित्र मंडळ नागापूर कॅम्प वतीने मंगलमय जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत. असे दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात रवी कुमार बनसोडे यांनी म्हटले आहे.

Tags: Manik Bansode
Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

Next Post

म्हसवड ते पुणे एस.टी. बस सेवा सुरू – प्रवाशांना मोठा दिलासा

Related Posts

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?
ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा
ताज्या घडामोडी

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
ताज्या घडामोडी

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड
ताज्या घडामोडी

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

June 7, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

June 7, 2025
जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

June 7, 2025
Next Post
म्हसवड ते पुणे एस.टी. बस सेवा सुरू – प्रवाशांना मोठा दिलासा

म्हसवड ते पुणे एस.टी. बस सेवा सुरू – प्रवाशांना मोठा दिलासा

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group