• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

Janadhar News by Janadhar News
June 7, 2025
in ताज्या घडामोडी
0
शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.
0
SHARES
50
VIEWS

परळी प्रतिनिधी : (माणिक बनसोडे )
मोजे नागापूर येथे आज दिनांक 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे आयोजन नागापूर ग्रामपंचायतचे वतीने करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. नागापूर ग्रामपंचायत सरपंच सौ मंगल ताई रमेश तोंडारे, उपसरपंच संतोष भैया सोळंके, ग्रामसेवक. श्याम गंगाधरे नागापूर ग्रामपंचायत सदस्य. भागवतराव मुंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिवप्रेमी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागापूर ग्रामपंचायत च्या समोर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळा निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला नागापूर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तथा शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे नागापूर गावचे उपसरपंच मा. संतोष भैय्या सोळंके यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Tags: Manik Bansode
Previous Post

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

Next Post

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

Related Posts

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?
ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा
ताज्या घडामोडी

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
ताज्या घडामोडी

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड
ताज्या घडामोडी

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

June 7, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

June 7, 2025
जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

June 7, 2025
Next Post
मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group