• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Janadhar News by Janadhar News
June 7, 2025
in ताज्या घडामोडी
0
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
0
SHARES
1
VIEWS

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा) राजेंद्र तरस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध नियुक्त्या केल्या आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी, युवासेना सचिव पच्शिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

त्यामध्ये युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी-चिंचवड) राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे,युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष (भोसरी – खेड विधानसभा) अजिंक्य उबाळे, युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा सागर पाचार्णे, युवासेना मावळ तालुकाध्यक्ष राजेश वाघुले, युवासेना पिंपरी-चिंचवड उपशहराध्यक्ष सुजित कांबळे, रविंद्र शेलार, दिगंबर गुंजाळ, युवासेना भोसरी विधानसभा उपशहराध्यक्ष ऋषिकेश कुकडे, युवासेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर, युवासेना चिंचव़ड विधानसभा उपाध्यक्ष सागर शिंदे,सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपाध्यक्ष अनिरूद्ध जाधव, युवासेना विभागउपाध्यक्ष गौरव राउळ यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेची ताकद युवा संघटना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाईल. त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेले जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहचवावित. आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करित आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लोकोउपयोगी कामे केली जात आहेत. ही कामे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवावीत. सरकारच्या योजानांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

Next Post

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

Related Posts

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

June 7, 2025
जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

June 7, 2025
म्हसवड ते पुणे एस.टी. बस सेवा सुरू – प्रवाशांना मोठा दिलासा
ताज्या घडामोडी

म्हसवड ते पुणे एस.टी. बस सेवा सुरू – प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2025
Next Post
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group