• About Us
  • Contact Us
  • Join us
Sunday, June 8, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत

Janadhar News by Janadhar News
May 31, 2025
in ताज्या घडामोडी
0
साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत
0
SHARES
2
VIEWS

पत्रकार विश्वास आरोटे

शिर्डी प्रतिनिधी / जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या साईबाबा संस्थान शिर्डी मध्ये नोकरीच्या माध्यमातून सुलग ४३ वर्ष प्रामाणिकपणे सेवा करुन जगातून येणाऱ्या साई भक्तांची सेवा करत असताना सुरुवातीच्या काळात माफक अशा पगारावर नोकरी करून प्रामाणिकपणा जिद्द सचोटी व कष्टाळू स्वभावामुळे सलग ४३ वर्ष काम करुन सेवानिवृत्त होत असताना अनेक अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करणारे ही कर्मचारी साईबाबा संस्थान मध्ये काम करत असलेल्या कामगारांचे प्रेरणास्त्रोत ठरतील असा विश्वास सेवानिवृत्त झालेल्या मारुती एकनाथ फुंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना पत्रकार विश्वास आरोटे शिर्डी येथे आपले मनोगत व्यक्त केली यावेळी राहुल फुंदे सुनीता फुंदे लक्ष्मण झाडे आदित्य झाडे राहुल घुगे दत्तात्रय घुगे आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते


पत्रकार विश्वास आरोटे म्हणाले की आज समाजात नोकरी निमित्ताने अनेक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत आहे एकाच ठिकाणी किंवा एका संस्थेत सलग इतके वर्ष काम करणारी मंडळी दुर्मिळ होत असताना दिसत आहे फुदे यांची जन्मभूमी जरी बीड जिल्ह्यातील आष्टी असली तरी नौकरी निमित्ताने शिर्डीत येऊन कर्मभूमी शिर्डी मानून साईबाबा संस्थान मध्ये नोकरी करत चांगल्या प्रकारची सेवा देऊ सलग ४३ वर्ष देऊन सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या पाठीशी मोठा असलेला अनुभव त्यांनी भविष्यात साईबाबा संस्थानच्या प्रगतीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली सेवानिवृत्ती निमित्त साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे साई एम्पलाॅईज सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमित शेळके राष्ट्रवादीचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनवणे. यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले नोकरीच्या निमित्ताने सुखदुःखाच्या आठवणी सांगताना मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा कै नंदाबाई फुदे हिने दिलेले पाठबळ व स्व वडील एकनाथ स्व आई ममताबाई यांनी दिलेली प्रामाणिकपणाची शिकवण चांगले संस्कार यामुळे आपण साईबाबा संस्थान मध्ये इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करू शकलो काम करत असताना शिर्डी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्या सहकार्यामुळेच आपली शिर्डीही कर्मभूमी ठरली असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले

Tags: Vishwas Aarote
Previous Post

विशाल जम्मा जागरन संपन्न

Next Post

चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी – महेंद्र घरत

Related Posts

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?
ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा
ताज्या घडामोडी

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
ताज्या घडामोडी

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड
ताज्या घडामोडी

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

June 7, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

June 7, 2025
जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

June 7, 2025
Next Post
चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी – महेंद्र घरत

चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी - महेंद्र घरत

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group