• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

जमलं हो! ‘लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी वाटप सुरू; मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात….

Amol Sangamwar by Amol Sangamwar
June 6, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
12
VIEWS

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये आजपासून निधी जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

झरी जामणी : तालुका प्रतिनिधी

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल ठरलेली ही योजना महायुती सरकारच्या दृढ निश्चयामुळे आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वीपणे पुढे जात आहे.

ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली. त्यांनी सांगितले की, “लाखो लाडक्या बहिणींच्या जीवनात आर्थिक स्थैर्य व सन्मान निर्माण करणारी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.”

‘लाडकी बहिणी’साठी सरकारचा सन्मानाचा हात महाराष्ट्रातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांना दरमहा सन्मान निधी देऊन त्यांचे जीवन सुकर करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. मे महिन्याचा हप्ता वेळेवर खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Previous Post

खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

Next Post

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

Related Posts

Uncategorized

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 6, 2025
Uncategorized

खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

June 5, 2025
Uncategorized

मूळस-हेवाळे मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक बंद

June 4, 2025
Uncategorized

झेंडीगेट येथे 350 किलो गोमास जप्त

June 4, 2025
Uncategorized

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025
Uncategorized

जून महिन्यामध्येच मिळणार तीन महिन्यांचे एकत्रित धान्य

June 3, 2025
Next Post

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

June 7, 2025
शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

June 7, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 6, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group