• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 11 वी पुण्यतिथी साजरी.

Janadhar News by Janadhar News
June 3, 2025
in ताज्या घडामोडी
0
नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 11 वी पुण्यतिथी साजरी.
0
SHARES
104
VIEWS

परळी प्रतिनिधी 🙁 माणिक बनसोडे )
आज दिनांक 3 जून 2025 रोजी नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नागापूर गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना 11 व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी अभिवादन करून. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे अमर रहे असा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग यावेळी उपस्थित होता. असे प्रसिद्ध दिलेला पत्रकात म्हटले आहे.

Tags: Manik Bansode
Previous Post

विट्यात सव्वा तीन लाखाचे मोबाईल जप्त

Next Post

आडगाव बु. शिवाजीनगर येथे अज्ञात जनावराचा हल्ला; बकरी व गोवंश जखमी

Related Posts

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?
ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा
ताज्या घडामोडी

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
ताज्या घडामोडी

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड
ताज्या घडामोडी

आई मांगीन देवी पारंपरिक मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या चेअरमन पदी वैभव कडू यांची निवड

June 7, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण
ताज्या घडामोडी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसुचना (नोटीफिकेशन) ताबडतोब काढण्यासाठी दिनांक २४ जून (स्मृतीदिन) पासून कॉम्रेड भूषण पाटील यांचे जासई येथे आमरण उपोषण

June 7, 2025
जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

June 7, 2025
Next Post
आडगाव बु. शिवाजीनगर येथे अज्ञात जनावराचा हल्ला; बकरी व गोवंश जखमी

आडगाव बु. शिवाजीनगर येथे अज्ञात जनावराचा हल्ला; बकरी व गोवंश जखमी

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group