तेल्हारा तालुक्यातील आडगाव बु. शिवाजीनगर येथील रहिवासी रवींद्र रघुनाथजी निमकर्डे यांच्या राहत्या घरी आज पहाटे अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पाच बकरी व गोवंशाला गंभीर इजा झाली. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.
WhatsApp us